‘नमो शेतकरी योजने’ची यादी आली बाहेर! नाव तपासल्याशिवाय मोबाईल ठेवू नका – २०२५ मधील नवा अपडेट
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या माध्यमातून लाखो शेतकऱ्यांना दरवर्षी थेट आर्थिक मदत मिळत आहे. आता याच योजनेत ‘नमो शेतकरी महामानव सन्मान योजना’चा समावेश करून महाराष्ट्र सरकारनं अजून एक मोठं पाऊल उचललं आहे. शेतकऱ्यांच्या खात्यावर अधिक रक्कम जमा होणार असल्यामुळे यादीत नाव आहे की नाही, हे तपासणं आता अत्यावश्यक ठरतंय. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना केंद्र सरकारकडून … Read more